‘मृत्यू आणि पुनर्जन्माचे रहस्य’

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराडला परमपूज्य स्वामीजी स्वरूपानंद सरस्वती यांची व्याख्यानमाला

कराड/प्रतिनिधी : –

श्रुतिसागर आश्रम फुलगाव (जि. पुणे) यांच्यावतीने कराडला परमपूज्य स्वामीजी स्वरूपानंद सरस्वती यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेळ व ठिकाण : शुक्रवार (दि. 24) ते रविवार (दि. 26) जानेवारी दरम्यान सेठ रामबिलास लाहोटी कन्या प्रशाला, मंगळवार पेठ, कराड येथे सायंकाळी 6.30 ते 8 या वेळेत व्याख्यान होणार आहे. ‘मृत्यू आणि पुनर्जन्माचे रहस्य’ या विषयावर स्वामिजींचे व्याख्यान होणार आहे. 

आवाहन : परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे विचार ऐकण्यासाठी जास्तीत जास्त नागरिक व श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अरविंद वाळिंबेविवेक सबनीस यांनी केले आहे. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!