कराड/प्रतिनिधी : –
कराड नगरपालिकेचे नव्याने कार्यभार स्वीकारलेले मुख्याधिकारी श्री. प्रशांत व्हटकर यांचे भाजप कराड शहर पदाधिकारी यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
उपस्थित मान्यवर : याप्रसंगी भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रशांत कुलकर्णी, विश्वनाथ फुटाणे, रुपेश मिळे, विवेक भोसले, सोपान तावरे, राजेंद्र खोत, राहुल आवटी, अशोक पवार, अनिल भोसले, कृष्णा रैनाक, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
