कराड विमानतळ विस्तारीकरण; आ.डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश
कराड/प्रतिनिधी : –
कराड विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत येथील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठीच्या सुधारित वाढीव खर्चास भाजपा-महायुती सरकारने मान्यता दिली असून, १७.१६ कोटी रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे.













