प्रा. जे. टी. भिंगारदेवे यांचे निधन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रा. जे. टी. भिंगारदेवे यांचे निधन

कराड/प्रतिनिधी : –

दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते, कराड तालुका खादी ग्राम उद्योग व खंडोबा प्रसन्न साखर कारखान्याचे संस्थापक प्रा. जिजाबा तुकाराम भिंगारदेवे उर्फ जे .टी. भिंगारदेवे (आबा) यांचे रविवारी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान पुणे येथे निधन झाले.

राजकीय कारकीर्द : जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून त्यांनी चांगले काम केले. तर विधासभा व लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!