पुष्कराज कुलकर्णी यांचे चार्टर्ड अकाउंटेट परिक्षेत यश 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : – 

येथील पुष्कराज राहुल कुलकर्णी यांनी प्रथितयश चार्टर्ड अकाउंटेट परिक्षेत उत्तुग यश मिळवले. कराडचे प्रथियश चार्टड आकाउटंट पी. एल. कुलकर्णी यांचा पुष्कराज नातू आहेत. तर कर सल्लागार राहुल कुलकर्णी व सौ. शिल्पा कुलकर्णी यांचे पुत्र आहेत.

शैक्षणिक वाटचाल : पुष्कराज यांचे शिक्षण कराडच्या कृष्णा इंग्लीश स्कूलमध्ये झाले. कराडलाच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुष्कराज यांनी अंतिम सीए परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्यांना चार्टर्ड अकाउंटंट पदवी मिळाली आहे.

विद्यापीठस्तरीय स्पर्धांत पदके : पुष्कराज यांनी बॅडमिंटनमध्येही जिल्हा, राज्य व विद्यापीठस्तरीय स्पर्धांत पदके मिळवली आहेत. राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याच्या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!