‘सह्याद्रि’च्या साखर पोत्यांचे उद्या पूजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

येथील सह्याद्रि’च्या सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या तीन लाखांवरील पहिल्या पाच साखरपोत्यांचे पूजन समारंभ मंगळवार, दि. 31 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन सौ. लक्ष्मीताई गायकवाड व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.

आवाहन : मंगळवार, दि. 31 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेल्या साखर पोती पूजन समारंभास कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक सभासद, ऊस तोडणी – वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!