एनपीए १.८५ टक्क्यांवर; डिजिटल सेवांचा विस्तार आणि चार नव्या शाखांचे नियोजन
कराड/प्रतिनिधी : –
येथील जनकल्याण पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दमदार आर्थिक कामगिरी करत आपल्या प्रगतीचा वेग कायम राखला आहे. ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवत संस्थेने स्पर्धात्मक बाजारपेठेतही स्थिर आणि विश्वासार्ह कामगिरीचा ठसा उमटविला आहे.












