आदरणीय पी. डी. पाटीलसाहेबांना मान्यवरांनी वाहिली आदरांजली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तरचे ‘भाग्यविधाते’, सह्याद्रिचे’ संस्थापक आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवाजी हायस्कूल येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहीली.

प्रारंभी, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या समाधीस्थळी पी. डी. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांसमवेत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून केले अभिवादन : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी आ. आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष सुनिलराव माने, यशवंत साळुंखे, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, शहाजीराव क्षीरसागर, डॉ. अशोकराव गुजर, अशोकराव पाटील, अरुण पाटील, दिलीपराव चव्हाण, प्रकाश पाटील, राजेंद्र माने, सुभाष पाटील, जयंत पाटील, जशराज पाटील, सौरभ पाटील, जगन्नाथ माने, डॉ. मुकुंदराव कुलकर्णी, ए. एन. मुल्ला, प्रकाश वायदंडे, आनंदराव साळुंखे, संभाजी पाटील, सौ. शोभाताई पाटील, प्रकाश पवार, हिंदकेसरी पै. संतोष वेताळ, माजी नगराध्यक्षा सौ. उमा हिंगमिरे व ॲड. विद्याराणी साळुंखे, माजी नगराध्यक्ष आनंदराव कोरे, प्रणव ताटे, ॲड. राजाभाऊ पाटील-उंडाळकर, सुहास बोराटे, जगदीश जगताप यांनी साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.

तसेच याप्रसंगी गोपाळराव धोकटे, बाळासाहेब सुर्यवंशी, ॲड. चंद्रकांत कदम, पांडुरंग चव्हाण, हंबीरराव माने, धीरज पाटील, जयप्रकाश रसाळ, निवासराव थोरात, प्रा. अशिष घार्गे, माणिकराव पाटील, कांतीलाल पाटील, संजय थोरात, अविनाश माने, वसंतराव कणसे गुरुजी, डी. बी. जाधव, सर्जेराव खंडाईत, सुरेशराव माने, संभाजीराव गायकवाड, बजरंग पवार, तानाजी जाधव, संजय कुंभार, जयवंतराव थोरात, भास्करराव गोरे, संभाजीराव सरकाळे, शारदा थोरात, लहुराज जाधव, रामचंद्र पाटील, रामदास पवार, बाळासाहेब जगदाळे, डॉ. अजित देसाई, उध्दवराव फाळके, भागवत घाडगे, दाजी पवार, अंकुश हजारे, संजय साळुंखे, नंदकुमार बटाणे, ॲड. मानसिंगराव पाटील, शशिकांत पोळ, चंद्रकांत हिंगमिरे, गंगाधर जाधव, सुहास पवार, संभाजीराव सुर्वे, सुभाषराव डुबल, श्रीमती अरुणा जाधव, उदय हिंगमिरे, बाबासाहेब भोसले, प्रदिप जाधव, श्रीमंत अजेटराव, गजेंद्र कांबळे, राजेंद्रसिंह यादव, सादिक इनामदार, अमृत देशपांडे, जयंत बेडेकर, अरूण यादव, महादेवराव पवार, मोहसिन आंबेकरी, शशिकांत पोळ, प्रमोद शिंदे, शशिकांत भोसले, महादेव पवार, दादासो शिंगण, विद्याधर बाजारे, डॉ. अशोकराव डुबल, मुख्याधिकारी शंकरराव खंदारे, प्राचार्य मोहनराव राजमाने, डॉ. एस. बी. केंगार, प्राचार्या सरोदे मॅडम, प्राचार्य एस. एल. राठोड, प्रा. बी. एन. कालेकर, प्रा. विश्वासराव पाटील, प्रा. अशोकराव चव्हाण, प्रा. जे. वाय. सावंत, प्रा. शहाजीराव थोरात, आबासाहेब पाटील, पी. आर. यादव, जे. एस. नाईक, जी. व्ही. पिसाळ, डी. बी. मोहिते, जे. डी. घार्गे, व्ही. जे. शेलार, प्रकाश सोनवणे, ज्ञानदेव डुबल, शंकरराव खापे, राजेश पाटील-वाठारकर, ॲड. विजयसिंह पाटील, प्रशांत यादव, अनुज पाटील, आनंदराव साळुंखे, संजय बदियाणी, मुकुंदराव कुलकर्णी, राजेंद्र माने, फत्तेसिंह जाधव, बबनराव भोजगावकर, पराग रामुगडे, ॲड. अशोकराव पवार, तुषार पवार, महंमद आवटे, शंकरराव पाटील, दिलीपराव जाधव, विवेक भोज, अमित पाटील, संजय यादव, प्रकाश नलवडे, गोविंदराव थोरात, देवदत्त माने, मोहनराव जाधव, संतोष पाटील, संजय साळुंखे, भिमराव ढमाले, सागर देसाई, ॲड. दादासाहेब जाधव, नेताजी चव्हाण, सतिश भोंगाळे, अजय सुर्यवंशी, राकेश शहा, चिमणराव कदम, प्रमोद शिंदे, दत्ता ढाणे, जगन्नाथ माने, भरत पाटील, किशोर कुलकर्णी, सुनिल थोरवडे, मानसिंगराव जाधव, राजेश मेहता, गोरख तावरे, अक्षय मस्के, सचिन देशमुख, अकबर शेख, देवदास मुळे, महेश ढाणे, दिलीप ढाणे, विलासराव शिंदे, बाळासो भोसले, बाळासाहेब पवार, अमोल इंगळे, दिलीपराव चव्हाण, शिवराज जगताप, लालासाहेब यादव, अमृत पवार, रमेश पवार, ए. एन. मुल्ला, शामराव मुळे, प्रकाश वायदंडे, शशिकांत माने, जयंत जाधव, आनंदा सुर्यवंशी, प्रतापराव पाटील, अनिल धोत्रे, प्रकाश थोपटे, नितीन बदियाणी, सतिश शिंदे, मारुती सुर्वे, समाधान ढाणे, रोहित ढाणे, आप्पासो ढाणे, भास्कर ढाणे, दळवी सर, सदाशिव पाटील, बबनराव जगताप, महेश सावंत, नितीन कणसे, शामराव शिंगण, राहूल पाटील, रामभाऊ शेलार, सुनिल देसाई, संग्राम पवार, दत्तात्रय भट, विजय डुबल, शिवाजीराव जाधव, रामभाऊ कदम, गजानन थोरात, वसंतराव पाटील, कुमार शहा, समीर कुडची, प्रविण पवार, शिवाजी नांगरे, राजेंद्र कांबळे, पृथ्वीराज पाटील, मोहन पाटील, विश्वनाथ पोळ, सौ. सुरेखा डुबल, जगन्नाथ फाटक, निवासराव जाधव, आनंदराव जमाले, महाडिक सर, श्रीमती प्रभावती माळी, मिना बोरगावे, अक्षय सुर्वे, साहेबराव गायकवाड, सुभाषराम माने आदी मान्यवरांनीही साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!