Edition

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना १३ व्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

Share करें

✓ Link copy हो गया!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

कराड/प्रतिनिधी : – 

कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या १३ व्या स्मृतिदिनी त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.

जाहिरात 

मान्यवरांनी केले अभिवादन : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते, सौ. उत्तरा भोसले, श्री. पृथ्वीराज भोसले, श्री. विनायक भोसले यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती : याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील, ज्येष्ठ नेते डॉ. अशोक गुजर, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कणसे, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे, संचालक जगदीश जगताप, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, बाजीराव निकम, संग्राम पाटील, सुनीता शेवाळे, सुजाता जाधव, अविनाश खरात, दत्तात्रय देसाई, धोंडिराम जाधव, बाळासाहेब जगताप, बाबासो शिंदे, छबन कांबळे, आनंदा खबाले, सत्यजीत पाटील, सुनील पाटील, माजी संचालक श्रीरंग देसाई, सयाजी यादव, वसंतराव शिंदे, संजय पाटील, सुजीत मोरे, ब्रम्हानंद पाटील, दीपक पाटील, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, कराडचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, सौ. किशोरी शिंदे, आशुतोष डुबल, शिवाजीराव पवार, गणेश पवार, माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक अतुल शिंदे, स्मिता हुलवान, हणमंतराव पवार, राजेंद्र माने, शिवराज इंगवले, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सार्वजनिक बांधकाम सभापती हणमंतराव जाधव, नियोजन सभापती सूरज शेवाळे, महिला व बालकल्याण सभापती सौ. गितांजली पाटील, नगरसेवक शरद पवार, सौ. राजश्री जगताप, माजी नगरसेवक दिनेश रैनाक, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, जि. प. सदस्य धनंजय ताटे, सौ. प्रियांका साळुंखे, सौ. शैलजा शिंदे, माजी जि.प. सदस्य सौ. श्यामबाला घोडके, डॉ. राजकुमार पवार, कराड पंचायत समितीच्या उपसभापती सौ. अनिता वेताळ, सदस्य पै. धनंजय पाटील, ॲड. नरेंद्र नांगरे – पाटील उपस्थित होते.

मान्यवरांची उपस्थिती : दादासाहेब मरगळे, सौ. वर्षा निकम, अर्जुन कराळे, मनोज पाटील, भाजपाचे राज्य परिषद सदस्य हर्षवर्धन मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष पिनू जाधव, कराडच्या शहराध्यक्ष सौ. सुषमा लोखंडे, मंडल अध्यक्ष शंकर निकम, प्रवीण साळुंखे, एकनाथ बागडी, राष्ट्रवादी काँग्रेस कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष डॉ. सुधीर जगताप, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संजयबापू पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक जाधव, विजय कदम, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, रणजीत लाड, प्रकाश पाटील, विजय जगताप, अनिल बनसोडे, सचिन तोडकर, हेमंत पाटील, माजी संचालक तातोबा थोरात, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रकांत कापसे, कोयना बँकेचे माजी चेअरमन रोहित पाटील, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष धनाजी जाधव, प्रा. धनाजी काटकर, श्रीनिवास जाधव, मोहनराव जाधव, वैभव माने, आशुतोष जाधव, आर. टी. स्वामी, जयरामस्वामी मठाचे विठ्ठल महाराज व वारकरी संप्रदायातील मंडळी, रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे, फत्तेसिंह जाधव, उमेश कुलकर्णी, उमेश गुरव, प्रसाद पाटील, आबा गोरे, गणपत इंगळे, विलासराव पवार, अजित मोहिते, अधिकराव सोमदे, शशिकांत निकम, प्रकाश धर्मे, दत्तात्रय दमामे, दिनकर सकपाळ, बाबुराव मोहिते, शहाजी पाटील, रमेश लवटे, राजेंद्र मोहिते, विश्वास जाधव, पांडुरंग सावंत, दिपक गावडे, प्रमोद पाटील, पांडुरंग मोटे, डॉ. सुशील सावंत, दिलीपराव मोरे, राहुल पाटील, राहुल निकम, लालासाहेब पवार, दादासाहेब थोरात, सूर्यकांत खिलारे, बाळासाहेब ढेबे, वसंतराव पवार, संजय शेवाळे, सुरेश पाटील, कृष्णत जगताप, बाळासाहेब पाटील, अभिजीप पाटील, राहुल पाटील, नीळकंठ शेडगे, दिपक लावंड, रामभाऊ सातपुते, दादा कदम, पै. आप्पासाहेब कदम, युवराज पवार, अधिकराव पाटील, अजितराव थोरात, पोपटराव देशमुख, वसीम मुल्ला, अधिकराव निकम, हंबीरराव पाटील, डॉ. सुरेश सुकरे, विवेक पाटील, सुनील पाटील, डॉ. सारिका गावडे, हणमंत सूर्यवंशी, सागर तुपे, सर्जेराव थोरात, शशिकांत साळुंखे, रमेश मोहिते, पंकज पाटील, तानाजी चवरे, सुनील कणसे, बाळासाहेब घाडगे, सचिन पाचुपते, विकास माने, एम. के. कापूरकर आदींसह मान्यवर उपस्थितहोते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail