कराड दक्षिणेत 1 कोटी 90 लाख 50 हजारांचा निधी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

 कराड/प्रतिनिधी : –

राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांसाठी 1 कोटी 90 लाख 50 हजार रुपयांचा निधी आणला असून या निधीची प्रशासकीय प्रतही मिळाली आहे. 

यामध्ये समतानगर – येळगाव येथे आरसीसी गटार  लाख 50 हजार रुपये, वहागाव बंदिस्त गटार 7 लाख, येरवळे आरसीसी गटार 9 लाख 50 हजार, आटके रस्ता कॉंक्रीटीकरण 9 लाख 50 हजार, घोगाव कॉंक्रीटीकरण 10 लाख, विंग रस्ता कॉंक्रीटीकरण 9 लाख 50 हजार,  गोळेश्वर बंदिस्त गटार व आरसीसी रस्ता 9 लाख 50 हजार, रेठरे खुर्द येथे रस्ता कॉंक्रीटीकरण 8 लाख 58 हजार, कृष्णा कॅनॉल सैदापूर रस्ता कॉंक्रीटीकरण 10 लाख, वडगाव हवेली रस्ता कॉंक्रीटीकरण ९9 लाख, वाठार येथे नळपाणी पुरवठा कनेक्शन व मीटर बसवणे 8 लाख, विठ्ठलवाडी रस्ता कॉंक्रीटीकरण व गटार बांधकाम 18 लाख, अकाईचीवाडी रस्ता कॉंक्रीटीकरण 6 लाख, मनव रस्ता कॉंक्रीटीकरण 9 लाख 50 हजार, सवादे रस्ता कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटार 9 लाख, जिंती रस्ता कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटार 10 लाख, शेरे येथे बंदिस्त गटार 9 लाख, कासारशिरंबे रस्ता कॉंक्रीटीकरण 10 लाख, ओंड आरसीसी गटार व रस्ता कॉंक्रीटीकरण 10 लाख, तारुख आरसीसी गटार 9 लाख, घोणशी रस्ता कॉंक्रीटीकरण व आरसीसी गटार 9 लाख, होली फॅमिली सैदापूर पाठीमागील रस्ता कॉंक्रीटीकरण 9 लाख, गोळेश्वर रस्ता कॉंक्रीटीकरण 9 लाख रुपये असा एकूण 1 कोटी 90 लाख 50 हजारांचा निधी मंजूर झाला आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!