गुन्हा - Jan Swarashtra https://janswarashtra.com Latest News | Top News | Breaking News Thu, 17 Jul 2025 15:34:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.2 https://janswarashtra.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Add-a-heading-5-32x32.png गुन्हा - Jan Swarashtra https://janswarashtra.com 32 32 वडिलोपार्जित मालमत्तेच्या रक्षणासाठी सुगंधा हिरेमठ यांची न्यायालयात धाव https://janswarashtra.com/archives/6405 https://janswarashtra.com/archives/6405#respond Thu, 17 Jul 2025 15:33:30 +0000 https://janswarashtra.com/?p=6405 कल्याणी कुटुंबातील वाद चर्चेत; ३१ जुलै रोजी पुढील सुनावणी कराड/प्रतिनिधी : – प्रसिद्ध उद्योगपती (स्व.) डॉ. नीलकंठराव कल्याणी यांची कन्या सुगंधा हिरेमठ यांनी वडिलोपार्जित मालमत्तेवर आपला हक्क सांगत कऱ्हाड येथील दिवाणी न्यायालयात कायदेशीर लढा सुरू केला आहे. त्यांनी आज न्यायालयात अर्ज दाखल करून स्वतःला वडिलांच्या २०१२ मधील खटल्यात वारसदार म्हणून समाविष्ट करून घेण्याची मागणी केली ... Read more

The post वडिलोपार्जित मालमत्तेच्या रक्षणासाठी सुगंधा हिरेमठ यांची न्यायालयात धाव first appeared on Jan Swarashtra.

]]>
कल्याणी कुटुंबातील वाद चर्चेत; ३१ जुलै रोजी पुढील सुनावणी

कराड/प्रतिनिधी : –

प्रसिद्ध उद्योगपती (स्व.) डॉ. नीलकंठराव कल्याणी यांची कन्या सुगंधा हिरेमठ यांनी वडिलोपार्जित मालमत्तेवर आपला हक्क सांगत कऱ्हाड येथील दिवाणी न्यायालयात कायदेशीर लढा सुरू केला आहे. त्यांनी आज न्यायालयात अर्ज दाखल करून स्वतःला वडिलांच्या २०१२ मधील खटल्यात वारसदार म्हणून समाविष्ट करून घेण्याची मागणी केली आहे. न्यायाधीश आर. एस. पाटील-भोसले यांनी हा अर्ज स्वीकारला असून, पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.

कुलमुखत्यारपत्र : या प्रकरणाबाबत माहिती देताना हिरेमठ यांच्या वकील अ‍ॅड. सौ. सुखदा वागळे यांनी सांगितले की, “२००८ साली (स्व.) डॉ. कल्याणी आजारी असताना त्यांनी वडिलोपार्जित मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी आपल्या धाकटे पुत्र गौरीशंकर कल्याणी यांना पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी (कुलमुखत्यारपत्र) दिले होते. मात्र, त्यामध्ये दान आणि मालमत्ता हस्तांतरणाचा अधिकार देखील समाविष्ट करण्यात आला होता. विशेष म्हणजे, गौरीशंकर यांच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याचे नावही या दस्तऐवजात नमूद करण्यात आले.”

न्यायालयात दावा दाखल : या अधिकारपत्राच्या आधारे कराडमधील वडिलोपार्जित मालमत्ता गौरीशंकर कल्याणी यांच्या नावे हस्तांतरित झाल्या. या प्रकाराची कल्पना (स्व.) डॉ. कल्याणी यांना नंतर मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारपत्र रद्द केले आणि २०१२ मध्ये न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, त्यांच्या निधनानंतर (२०१३) हा खटला प्रलंबित राहिला.

वारसदार म्हणून समावेश करण्याची मागणी : सुगंधा हिरेमठ यांना या घडामोडींची माहिती अलीकडेच मिळाल्याने त्यांनी कायदेशीर सल्लागार ‘आरजेडी अँड पार्टनर्स’ यांच्या सहाय्याने न्यायालयात अर्ज सादर केला. त्यात त्यांनी वडिलांच्या खटल्यात स्वतःचा वारसदार म्हणून समावेश करून घेण्याची मागणी केली आहे.

सुनावणी आणि न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष : या प्रकरणामुळे कल्याणी कुटुंबातील अंतर्गत मालमत्ता वाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आगामी सुनावणी आणि न्यायालयीन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post वडिलोपार्जित मालमत्तेच्या रक्षणासाठी सुगंधा हिरेमठ यांची न्यायालयात धाव first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6405/feed 0
कराडचा जागरुकता पॅटर्न राज्यभरात आदर्शीला जाईल https://janswarashtra.com/archives/5926 https://janswarashtra.com/archives/5926#respond Wed, 04 Jun 2025 12:45:00 +0000 https://janswarashtra.com/?p=5926 अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर; शांतता कमिटी बैठक, बॅनरबाजीवर नियंत्रण आवश्यक, कठोर कारवाई करणार कराड/प्रतिनिधी : – कराडमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना येथील नागरिक डोक्यावर घेतात. अधिकाऱ्यांही येथे काम करण्यास वाव आहे. त्यामुळे प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सोबत घेऊन लोकाभिमुख उपक्रम राबवावेत. पुढील वेळी कराडकर नागरिकांमधूनच आम्हाला शांतता कमिटीच्या बैठकीची गरज नाही, असे ... Read more

The post कराडचा जागरुकता पॅटर्न राज्यभरात आदर्शीला जाईल first appeared on Jan Swarashtra.

]]>
अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर; शांतता कमिटी बैठक, बॅनरबाजीवर नियंत्रण आवश्यक, कठोर कारवाई करणार

कराड/प्रतिनिधी : –

कराडमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना येथील नागरिक डोक्यावर घेतात. अधिकाऱ्यांही येथे काम करण्यास वाव आहे. त्यामुळे प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सोबत घेऊन लोकाभिमुख उपक्रम राबवावेत. पुढील वेळी कराडकर नागरिकांमधूनच आम्हाला शांतता कमिटीच्या बैठकीची गरज नाही, असे म्हटले पाहिजे. एवढी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण झाल्यास कराडचा हा पॅटर्न राज्यभरात आदर्शीला जाईल. त्यादृष्टीने सर्वांनी पावले उचलावीत, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी केले.

शांतता कमिटी बैठक : येथील कराड अर्बंन बँकेच्या शताब्दी सभागृहात मंगळवारी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूर पालिकेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक दीपक वागवे, अमित बाबर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बॅनरबाजीस नियंत्रणात ठेवा : कराड शहर, तसेच परिसरात वाढत चाललेल्या बॅनरबाजीस नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने आता ठराविक जागा आणि कालावधी निश्चित करण्यात यावा, असे सांगत अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर म्हणाल्या, यातून शहराचे विद्रुपीकरण टाळण्यास मदत होईल. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

दक्षता घ्या : शिवराज्याभिषेक दिन आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बकरी ईदसाठी शहरातील कत्तलखान्यांनाही तात्पुरत्या स्वरूपात परवानगी द्यावी. तसेच कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावावी. यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी केले.

कायदेशीर कारवाई करू : कराड शहरातील कोणत्याही कत्तलखान्याला सध्या परवानगी देण्यात आलेली नसल्याचे सांगत पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर म्हणाले, अशा संस्थांनी नगरपालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत परवाना मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

लवकरच विशेष मोहीम : बॅनरबाजीविरोधात लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले.

सूचनांवर कार्यवाहीचे आश्वासन : यावेळी नागरिकांनीही काही सूचना मांडल्या. त्याची दखल घेत सदर सूचनांसंदर्भात उपाययोजना व कार्यवाही केले जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आभार मानले.

The post कराडचा जागरुकता पॅटर्न राज्यभरात आदर्शीला जाईल first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5926/feed 0
23 नोव्हेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी  https://janswarashtra.com/archives/2425 https://janswarashtra.com/archives/2425#respond Wed, 13 Nov 2024 07:29:12 +0000 https://janswarashtra.com/?p=2425 सातारा/प्रतिनिधी : – सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमाव बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे. पोलिसांची ... Read more

The post 23 नोव्हेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी  first appeared on Jan Swarashtra.

]]>
सातारा/प्रतिनिधी : –

सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमाव बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे.

पोलिसांची लेखी परवानगी आवश्यक : ज्या लोकांनी शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल, त्याचवेळी पोलीस विभागाची (पोलीस अधिक्षक/संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक) यांची लेखी पूर्व परवानगी घेतल्यासच त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

The post 23 नोव्हेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/2425/feed 0
तासवडे टोलनाक्यावर पंधरा लाखांची रोकड जप्त  https://janswarashtra.com/archives/2036 https://janswarashtra.com/archives/2036#respond Sat, 26 Oct 2024 19:31:07 +0000 https://janswarashtra.com/?p=2036 वाहन तपासणीदरम्यान तळबीड पोलिसांची कारवाई  कराड/प्रतिनिधी : – तळबीड, ता. कराड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत तासवडे टोलनाक्यावर वाहन तपासणी पोलीस पथकाने पंधरा लाखांचे रोकड जप्त केली. शनिवार, दि. 26 रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अहमदाबाद (गुजरात) येथील व्यापाऱ्याच्या जीपमध्ये ही रोकड आढळून आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने वाहन तपासणी : याबाबत पोलिसांकडून ... Read more

The post तासवडे टोलनाक्यावर पंधरा लाखांची रोकड जप्त  first appeared on Jan Swarashtra.

]]>

वाहन तपासणीदरम्यान तळबीड पोलिसांची कारवाई 

कराड/प्रतिनिधी : –

तळबीड, ता. कराड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत तासवडे टोलनाक्यावर वाहन तपासणी पोलीस पथकाने पंधरा लाखांचे रोकड जप्त केली. शनिवार, दि. 26 रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अहमदाबाद (गुजरात) येथील व्यापाऱ्याच्या जीपमध्ये ही रोकड आढळून आली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने वाहन तपासणी :

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाहनांची तपासणी सुरू असताना शनिवारी रात्री अडीच वाजण्याचा सुमारास पोलिसांना एका बोलेरो गाडीमध्ये बोलेरो जीपमध्ये क्र. (जी. जे. 27 इ. इ. 8738) पंधरा लाखांची रोख रक्कम आढळून आली. 

मशीन विक्रीतील इसारत रक्कम असल्याची माहिती : याबाबत पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केली असता अहमदाबाद (गुजरात) येथील व्यापाऱ्यांची औषध, गोळ्या तयार करणारी मशीन बनवण्याची व विक्री करण्याची कंपनी आहे. त्यातील मशीन ही लाईफ केअर अमेरिका येथील कंपनीचे मालक राजेंद्रकुमार सुबुध्दी यांना आमची मशीन विक्री करणार असून त्यांच्या बंगलुरु येथील एम्पोलॉई बिख्यात कुमार नायर यांच्याशी त्याबाबतचा व्यवहार झाला असून सदरची रक्कम ही त्या व्यवहाराची असल्याची माहिती संबंधित व्यापाऱ्यांनी पोलिसांना दिली.

आयकर विभागाकडून होणार चौकशी : याबाबत तळबीड पोलिसांनी कराड उत्तरचे 259 भरारी पथकाला पाचारण करून गाडी रोख रक्कमेसह पोलीस ठाण्यात आणून याबाबत कायकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले असून त्यांना पुढील पडताळणी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सदरची रक्कम ही भरारी पथकासमक्ष व्हीडीओ चित्रीकरण करुन ताब्यात घेवून ट्रेझरीमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आली आहे. नक्की ती रक्कम कोणत्या करण्यासाठी आणली होती? याबाबत अधिक चौकशी करण्यात येणार आहे. सदर रक्कमेबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

कारवाईत सहभाग : सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, पो. हवा. भोसले, पो.ना. दिक्षीत, पो.कॉ. मोरे, पो.कॉ. राठोड, पो.कॉ. कुंभार, पो.कॉ. गायकवाड (चालक) म.पो.कॉ. कुंभार, म.पो.कॉ- सत्रे यांनी केली.

 

The post तासवडे टोलनाक्यावर पंधरा लाखांची रोकड जप्त  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/2036/feed 0
घरफोडीचे दोन गुन्हे उघड, एकास अटक https://janswarashtra.com/archives/2021 https://janswarashtra.com/archives/2021#respond Sat, 26 Oct 2024 16:07:29 +0000 https://janswarashtra.com/?p=2021 साडेपंधरा तोळे सोने जप्त; कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी  कराड/प्रतिनिधी : – आगाशिवनगर (मलकापूर) येथील अयोध्यानगर आणि शास्त्रीनगर येथे सप्टेंबर 2024 मध्ये घरफोडीचा प्रकार घडला होता. या घरफोडीचा छडा लावण्यात कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले असून पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली आहे. तसेच या कारवाईत त्याच्याकडून सुमारे सव्वा ... Read more

The post घरफोडीचे दोन गुन्हे उघड, एकास अटक first appeared on Jan Swarashtra.

]]>
साडेपंधरा तोळे सोने जप्त; कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी 

कराड/प्रतिनिधी : –

आगाशिवनगर (मलकापूर) येथील अयोध्यानगर आणि शास्त्रीनगर येथे सप्टेंबर 2024 मध्ये घरफोडीचा प्रकार घडला होता. या घरफोडीचा छडा लावण्यात कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले असून पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली आहे. तसेच या कारवाईत त्याच्याकडून सुमारे सव्वा अकरा लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूरवरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परशुराम बुटाप्पा ओलेकर (रा. शिंदगी ता.जि. विजापुर, राज्य कर्नाटक) असे याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.

सप्टेंबरमध्ये घडला होता घरफोडीचा प्रकार : याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आगाशिवनगर (मलकापूर) येथील अयोध्यानगर आणि शास्त्रीनगर येथे सप्टेंबर 2024 मध्ये घरफोडीचा प्रकार घडला होता. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सपोनि अशोक भापकर व त्यांचे पथक तपास करीत होते.

संशयीताकडून घरफोडी केल्याची कबुली : सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हयांमधील संशयितास मिरज (सांगली) येथून ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता आरोपी परशुराम बुटाप्पा ओलेकर (रा. शिंदगी ता.जि.विजापुर राज्य कर्नाटक) याने मलकापूर व आगाशिवनगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली असून त्यास अटक करण्यात आली असून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सव्वा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त : सदर गुन्हयात चोरीस गेलेले एकूण 11 लाख 16 हजार रुपये किंमतीचे सुमारे 15.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच संबंधित आरोपीकडून अन्य काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.

कामगिरीत सहभाग : सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अशोक भापकर, मसपोनि श्रध्दा आंबले, पोलीस उपनिरीक्षक भंडारे, निखिल मगदुम, पो. हवा. शशि काळे, अमित पवार, अशोक वाडकर, पो.ना. अनिल स्वामी, कुलदीप कोळी, संदीप कुंभार, पो.शि. अमोल देशमुख, धिरज कोरडे, मोहसिन मोमीन, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, हर्षल सुखदेव, आनंदा जाधव, मुकेश मोरे, प्रशांत वाघमारे, सपना साळुंखे, सोनाली पिसाळ यांनी केली आहे.

The post घरफोडीचे दोन गुन्हे उघड, एकास अटक first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/2021/feed 0
महिला आणि मुलींनी स्व:संरक्षणाचे धडे घ्यावेत – के. एन. पाटील https://janswarashtra.com/archives/1145 https://janswarashtra.com/archives/1145#respond Mon, 16 Sep 2024 10:08:10 +0000 https://janswarashtra.com/?p=1145 ‘अधःपतन नितीमूल्यांचे – कारणे व उपाय’ विषयावरील परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद कराड/प्रतिनिधी : – महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांबाबत पोलीस व न्यायालय जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहे. सध्या पालक आपल्या कामांत व्यस्त झाल्याने त्यांचे मुलांकडे लक्ष नाही, हे दुर्दैव आहे. पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी असून महिला ... Read more

The post महिला आणि मुलींनी स्व:संरक्षणाचे धडे घ्यावेत – के. एन. पाटील first appeared on Jan Swarashtra.

]]>
‘अधःपतन नितीमूल्यांचे – कारणे व उपाय’ विषयावरील परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –

महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांबाबत पोलीस व न्यायालय जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहे. सध्या पालक आपल्या कामांत व्यस्त झाल्याने त्यांचे मुलांकडे लक्ष नाही, हे दुर्दैव आहे. पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी असून महिला आणि मुलींनीही स्व:संरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत, असे मत कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी व्यक्त केले.

महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत सामाजिक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात कराड नगरपालिका व छत्रपती शिवाजी उद्यान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अधःपतन नितीमूल्यांचे – कारणे व उपाय’ या विषयावरील परिसंवादात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : या परिसंवादास माई फौंडेशनच्या अध्यक्षा संगिता साळुंखे, प्रा. ‌मेघा कुमठेकर, डॉ. गायत्री भोसेकर, शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संजीवनी पवार, मानसोपचार तज्ज्ञ प्रा. डॉ. प्रकाश दरूरे, इरफान सय्यद, पत्रकार प्रमोद तोडकर यांचे प्रमुख उपस्थिती होती. परिसंवादाचे सूत्रसंचालन अॅड. संभाजीराव मोहिते यांनी केले.

मुलांमध्ये श्रद्धा, आदर कमी झालाय : अलिकडे मुलांमध्ये श्रद्धा, आदर कमी झाला असून मुले परीक्षार्थी बनली आहेत. पौगंडावस्था सुरू झाल्याने कल्लोळ सुरु होतो. हार्मोन्स काम करू लागतात, मुलांनी ठामपणे आणि विचारपूर्वक कृती केली पाहिजे. पालकांनी समुपदेशन केले पाहिजे. मुलांना अपयशही सांगितले पाहिजे. मुलांनी चांगले-वाईट आई-वडिलांशी शेअर केलेच पाहिजे. मारर्कार्थी विद्यार्थी यशस्वी ठरत नसतो. उत्तम चारित्र्य, उत्तम आरोग्य, पालकांशी संवाद या गोष्टी यशस्वीतेसाठी आवश्यक असतात, असे मत प्रा. ‌मेघा कुमठेकर यांनी व्यक्त केले.

संगोपनाची सुरुवात गर्भाशयात होते : घरामध्ये जेवताना, वागताना मुलगा, मुलगी फरक केला जातो, इथेच मुलांमध्ये स्त्रियांबद्दल तुच्छता, कमीपणाची भावना निर्माण होते. खरेतर, संगोपनाची सुरुवात गर्भाशयात होते. म्हणून कुटुंबातच मुलींना बरोबरीने, सन्मानाने वागवले पाहिजे. समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन निकोप व सुदृढ असायलाच हवा. अलिकडे मुलींच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून याबाबत पालकांनी जागृत राहावे, असे आवाहन संगीता साळुंखे यांनी केले.

पालकांचा मुलांशी नियमित संवाद असावा : नैतिकता या शब्दाचे हल्ली गांभीर्य राहिलेले नाही. प्रत्येकाने आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे. मुले आई-वडिलांचे जग असतात. त्यामुळे पालकांचा मुलांशी नियमित संवाद असला पाहिजे. व्यक्तिमत्वाची सर्वांगीण प्रगती होणे गरजेचे आहे. चुकीच्या मार्गाने शाब्बासकी मिळवणे चांगले नाही. प्रत्येकाने दक्षतेने वागले पाहिजे, तरच इतरांनी असे वागावे, अशी अपेक्षा करु शकतो. नितिमूल्ले समाजात रुजली पाहिजेत. सृष्टी दृष्टीने बघायला पाहिजे. चांगले आरोग्य असेल, तर सौंदर्य आरोग्य संपन्न राहते. गुणांच्या आधारे आतून-बाहेरून सौंदर्य वाढते. समाजमान्य पेहराव असला पाहिजे. गुणसंपन्न सौंदर्याचा विकास झाला पाहिजे, असे मत डॉ. गायत्री भोसेकर यांनी व्यक्त केले.

एकत्र कुटुंबपद्धतीच योग्य : पुर्वीची एकत्र कुटुंबपद्धती होती, तीच योग्यच आहे. समाजातील या घटनांमुळे समाज अस्वस्थ बनला आहे. मुलांना संयमी करण्यासाठी निरोगी मन व स्वयंशिस्त पाहिजे. प्रत्येक व्यक्ती चांगलीच असते, पण काही चुकांमुळे तिच्याकडून अपराध घडतो. ध्यान धारणनेच्या माध्यमातून मन निरोगी व सक्षम ठेवता येते, असे मत संजीवनी पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, प्रा. डॉ. प्रकाश दरूरे यांनी नैतिक मूल्यांबाबत मानसशास्त्रीय माहिती सांगितली. इरफान सय्यद यांनी संयम महत्वाचा असून स्वतःचे अधिकार स्वत:ला माहिती असणे गरजेचे असल्याचे सांगितले. पत्रकार प्रमोद तोडकर यांनी प्रसार माध्यमांनी भूमिका काय असावी? याबाबत सविस्तर विवेचन केले. अॅड. संभाजीराव मोहिते यांनी आभार मानले.

मोलाचे योगदान : हा परिसंवाद यशस्वी करण्यासाठी कराड नगरपरिषद कराड, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप, विजय दिवस समारोह समिती, एनव्हायरी फ्रेंड्स नेचर ग्रुप, शिवाजीनगर हौसिंग सोसायटी, सजग पालक मंच, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी सहयोगी संस्थानी परिश्रम घेत मोलाचे योगदान दिले.

या परिसंवादास सुपर अॅकॅडमी, कोटा अॅकॅडमी, पोतदार इंग्लिश मिडीयम, शिक्षण मंडळ, आयडिएल कोचिंग क्लासेस, एसटीसी अॅकॅडमी, जनकल्याण शिक्षण संस्था, चाटे क्लासेस आदी संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

The post महिला आणि मुलींनी स्व:संरक्षणाचे धडे घ्यावेत – के. एन. पाटील first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1145/feed 0
दादर स्टेशन पर बैग में मिली ‘उस’ लाश के मामले में बड़ा मोड़, दोस्त के लिए दोस्त ने ले ली दोस्त की जान – News18 मराठी https://janswarashtra.com/archives/1058 https://janswarashtra.com/archives/1058#respond Thu, 08 Aug 2024 09:09:25 +0000 https://janswarashtra.com/archives/1058 07 आरोपी और मृतक के बीच आरोपी की गर्लफ्रेंड को लेकर झगड़ा हुआ था, जिसके बाद आरोपी ने उसे पायधुनी में कीका रोड पर अपने घर पर एक पार्टी में बुलाया, इस दौरान आरोपी ने उस पर चाकू से वार कर दिया। हत्या के बाद आरोपी ने शव को सूटकेस में पैक किया और ठिकाने ... Read more

The post दादर स्टेशन पर बैग में मिली ‘उस’ लाश के मामले में बड़ा मोड़, दोस्त के लिए दोस्त ने ले ली दोस्त की जान – News18 मराठी first appeared on Jan Swarashtra.

]]>

07

न्यूज़18

आरोपी और मृतक के बीच आरोपी की गर्लफ्रेंड को लेकर झगड़ा हुआ था, जिसके बाद आरोपी ने उसे पायधुनी में कीका रोड पर अपने घर पर एक पार्टी में बुलाया, इस दौरान आरोपी ने उस पर चाकू से वार कर दिया। हत्या के बाद आरोपी ने शव को सूटकेस में पैक किया और ठिकाने लगाने के लिए घर से निकल गया.

Source link

The post दादर स्टेशन पर बैग में मिली ‘उस’ लाश के मामले में बड़ा मोड़, दोस्त के लिए दोस्त ने ले ली दोस्त की जान – News18 मराठी first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1058/feed 0
दादर में ‘स्पेशल 26’; नौकर ने ही घर पर फर्जी छापा मारकर उड़ाए लाखों; टांगों की वजह से सुलझा मामला- न्यूज18 मराठी https://janswarashtra.com/archives/1056 https://janswarashtra.com/archives/1056#respond Thu, 08 Aug 2024 09:04:31 +0000 https://janswarashtra.com/archives/1056 सम्बंधित खबर मुंबई: बॉलीवुड फिल्म स्पेशल-26 की तरह एक शख्स के घर पर फर्जी रेड डालने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. दादर में सीआईडी ​​अधिकारी होने का दावा कर कुछ जालसाजों ने एक घर पर धावा बोलकर पैसे लूट लिये. पुलिस ने मामले की जांच करते हुए सीसीटीवी कैमरे भी चेक ... Read more

The post दादर में ‘स्पेशल 26’; नौकर ने ही घर पर फर्जी छापा मारकर उड़ाए लाखों; टांगों की वजह से सुलझा मामला- न्यूज18 मराठी first appeared on Jan Swarashtra.

]]>

मुंबई: बॉलीवुड फिल्म स्पेशल-26 की तरह एक शख्स के घर पर फर्जी रेड डालने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. दादर में सीआईडी ​​अधिकारी होने का दावा कर कुछ जालसाजों ने एक घर पर धावा बोलकर पैसे लूट लिये. पुलिस ने मामले की जांच करते हुए सीसीटीवी कैमरे भी चेक किए. कैमरे पर सूटकेस ले जा रहे वेशधारी अधिकारी के बगल में एक लंगड़ाती हुई आकृति को अस्पष्ट रूप से देखा जा सकता है। यहीं से पुलिस ने आगे की जांच शुरू की.

मामले में शिकायतकर्ता की बहन का पति और कारोबारी के घर का पुराना नौकर दान बहादुर जोरा उसी समय उसी तरह लंगड़ाते हुए वहां आया और पुलिस को उस पर शक हुआ. पुलिस ने गहनता से पूछताछ की तो उसने जुर्म कबूल कर लिया।

युवा इंजीनियर ने कार से महिला को कुचला, 4 बच्चे हुए अनाथ; मुंबई की घटनाएँ

दरअसल, कारोबारी राजन शंकर जाधव ने सीबीआई कार्रवाई के डर से अपने 20 लाख रुपये अपने भरोसेमंद नौकर किरण को दे दिए थे. यह बात किरण की बहन और दाजी दान बहादुर जोरा को भी पता थी। इसके बाद जोरा ने साजिश रची और तीन और लोगों को अपने साथ लिया और ये सब अंजाम दिया.

जोरा ने अपने घाटकोपर दोस्त लालू को इस बारे में बताया। उसने पनवेल के अपने दोस्त प्रताप रतन सिंह की मदद से एक नकली छापा मारने का फैसला किया। प्रताप ने कहा कि मेरा दोस्त दान सिंह देबिसिंग एक अधिकारी जैसा दिखता है। तो उनकी मदद भी की गई. योजना के मुताबिक वह रविवार सुबह सीआईडी ​​अधिकारी बनकर किरण के घर गया और छापा मारकर पैसों पर हाथ साफ कर लिया. इसके बाद चारों ने 5-5 लाख रुपये बांट लिए। एक ने इस पैसे का इस्तेमाल ऋण चुकाने में किया जबकि दूसरे ने इसे एक बार में उड़ा दिया। पुलिस ने जोरा और लालूक के पास से 10 लाख रुपये जब्त किये हैं.

मराठी समाचार, मराठी में ब्रेकिंग न्यूज सबसे पहले News18मराठी पर।

  • पहले प्रकाशित :

Source link

The post दादर में ‘स्पेशल 26’; नौकर ने ही घर पर फर्जी छापा मारकर उड़ाए लाखों; टांगों की वजह से सुलझा मामला- न्यूज18 मराठी first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1056/feed 0
कुत्ते के ऊपर गिरने से बच्चे की मौत, कुत्ता तो बच गया लेकिन…देखें वीडियो https://janswarashtra.com/archives/1054 https://janswarashtra.com/archives/1054#respond Thu, 08 Aug 2024 09:01:50 +0000 https://janswarashtra.com/archives/1054 मुंब्रा: पांचवीं मंजिल से सीधे गिरा कुत्ता, कुत्ते के ऊपर गिरने से बच्चे की मौत, मुंब्रा इलाके में दिल दहलाने वाली घटना Source link

The post कुत्ते के ऊपर गिरने से बच्चे की मौत, कुत्ता तो बच गया लेकिन…देखें वीडियो first appeared on Jan Swarashtra.

]]>

वीडियो_लोडर_img
कुत्ते के ऊपर गिरने से बच्चे की मौत, कुत्ता तो बच गया लेकिन...देखें वीडियो

मुंब्रा: पांचवीं मंजिल से सीधे गिरा कुत्ता, कुत्ते के ऊपर गिरने से बच्चे की मौत, मुंब्रा इलाके में दिल दहलाने वाली घटना

Source link

The post कुत्ते के ऊपर गिरने से बच्चे की मौत, कुत्ता तो बच गया लेकिन…देखें वीडियो first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1054/feed 0
अगर शेख हसीन को बचा रहे हैं…; दिल्ली से लेकर केंद्र तक उद्धव ठाकरे की बड़ी मांग https://janswarashtra.com/archives/1052 https://janswarashtra.com/archives/1052#respond Thu, 08 Aug 2024 08:58:57 +0000 https://janswarashtra.com/archives/1052 सम्बंधित खबर दिल्ली, प्रतिनिधी : शिव सेना ठाकरे समूह के प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौरे पर हैं. आज उनके दिल्ली दौरे का दूसरा दिन है. लोकसभा चुनाव के बाद यह उनका पहला दिल्ली दौरा है. इसी बीच इस बार उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस की, इस प्रेस कॉन्फ्रेंस से उन्होंने एक बार फिर केंद्र सरकार पर निशाना ... Read more

The post अगर शेख हसीन को बचा रहे हैं…; दिल्ली से लेकर केंद्र तक उद्धव ठाकरे की बड़ी मांग first appeared on Jan Swarashtra.

]]>

दिल्ली, प्रतिनिधी : शिव सेना ठाकरे समूह के प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौरे पर हैं. आज उनके दिल्ली दौरे का दूसरा दिन है. लोकसभा चुनाव के बाद यह उनका पहला दिल्ली दौरा है. इसी बीच इस बार उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस की, इस प्रेस कॉन्फ्रेंस से उन्होंने एक बार फिर केंद्र सरकार पर निशाना साधा है. बांग्लादेश के हालात की पृष्ठभूमि में बोलते हुए उद्धव ठाकरे ने यह भी चेतावनी दी है कि दुनिया भर में लोगों का धैर्य खो रहा है.

आख़िर क्या कहा उद्धव ठाकरे ने?

उद्धव ठाकरे आज दिल्ली दौरे पर हैं, उनके दिल्ली दौरे का आज दूसरा दिन है. लोकसभा चुनाव के बाद यह उनका पहला दिल्ली दौरा है. इस मौके पर बोलते हुए उन्होंने केंद्र सरकार पर जमकर निशाना साधा. बांग्लादेश की स्थिति की पृष्ठभूमि में बोलते हुए, उद्धव ठाकरे ने चेतावनी दी है कि दुनिया भर में लोगों का धैर्य खो रहा है। आगे बोलते हुए उन्होंने कहा कि बांग्लादेश में अराजकता है, अगर आप शेख हसीना की रक्षा करते हैं, तो हिंदुओं की भी रक्षा करें। बांग्लादेश के हिंदुओं की रक्षा करना केंद्र सरकार की जिम्मेदारी है. उद्धव ठाकरे ने कहा है कि बांग्लादेश ने दिखाया है कि जब संयम टूट जाता है तो क्या होता है.

इस बीच उन्होंने मुंबई में धारावी के मुद्दे पर एक बार फिर हमला बोला है. हम एक धारावी को बीस धारावी नहीं बनने देंगे. हम मुंबई को बर्बाद नहीं होने देंगे. उद्धव ठाकरे ने कहा है कि हम धारावी के विकास के पीछे नहीं हैं, लेकिन धारावी के लोगों को धारावी में घर मिलना चाहिए.

मराठी समाचार, मराठी में ब्रेकिंग न्यूज सबसे पहले News18मराठी पर।

  • पहले प्रकाशित :

Source link

The post अगर शेख हसीन को बचा रहे हैं…; दिल्ली से लेकर केंद्र तक उद्धव ठाकरे की बड़ी मांग first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1052/feed 0