आप्पासाहेबांच्या योगदानामुळे कृष्णाकाठ समृद्ध : आप्पासाहेबांच्या सहकारातील योगदानामुळे कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कृष्णाकाठ समृद्ध झाला असल्याची भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अभिवादन : दरम्यान, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात संचालक लिंबाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांच्या हस्ते स्व. जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.