23 नोव्हेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सातारा/प्रतिनिधी : –

सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमाव बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे.

पोलिसांची लेखी परवानगी आवश्यक : ज्या लोकांनी शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल, त्याचवेळी पोलीस विभागाची (पोलीस अधिक्षक/संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक) यांची लेखी पूर्व परवानगी घेतल्यासच त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!